साहित्य: २ मोठे टोमॅटो २ कांदे २ गाजर १०० ग्रॅम कोबी ७-८ फरसबी १ टी स्पून तिखट अर्धा टी स्पून लसूण- आले बारीक किसून पाव टी स्पून मिरे पावडर ५० ग्रॅम मॅकरोनी १ टे. स्पून लोणी, २ टे. स्पून कॉर्नफ्लोअर ५ कप व्हेज स्टॉक
कृती: वेळ: ४० मिनिटे सर्व भाज्या बारीक चिरुन घ्या. पातेल्यात लोणी तापवून त्यावर कांदा व भाज्या परता. टोमॅटो साले काढून बारीक चिरुन घ्या. भाज्या परतल्यावर त्यांत टोमॅटो घाला. त्यावर तिखट, मीठ, आले लसूण इ. घाला. थोडे परतून वर स्टॉक ओता. चांगले उकळवा. शेवटी कॉर्नफ्लोअरची पेस्ट करून लावा व तिही त्यात घाला. सूप ढवळत राहा. मॅकरोनी उकळत्या पाण्यात वेगळे शिजवून घ्या. सूप तयार झाले की वेळेवर सूपात घाला. सूप गरम वाढताना त्यावर किसलेले चीज घाला. आवडत असल्यास कोथिंबीर घाला.