मराठी लँग्वेज लाइक करणाऱ्यांसाठी खास पोएम

मराठी लँग्वेज लाइक करणाऱ्यांसाठी खास पोएम

लिसन माझ्या सोन्या बाळा
केव्हाच झाली मॉर्निंग
वेक अप फ्रॉम द बेड आता
लास्ट देते वॉर्निंग

छानपैकी ब्रश कर
चमकव तुझे टीथ
स्मॉल थिंग समजू नकोस
त्यातच तुझं हित

हॉट हॉट मिल्क केलंय
घालून बोर्नव्हीटा
या ड्रिंकने सहज फोड्शील
हाताने तू विटा

वन ग्लास ट्वाईस घेताच
व्हीटामीन्स मिळतील मेनी
थोड्याच दिवसात होशील तुही
महेंद्रसिंग धोनी

मॅथ्सवाल्या टीचरला त्या
विचार सगळ्या क्वेरी
पाठ कर लंच ब्रेकला
मराठी लँग्वेज स्टोरी

स्कूल फिनिश करून इव्हला
होम झटपट गाठ
येता येता बसमध्येच
फ्रेझेस होऊ देत पाठ

ग्रँडपाच्या बर्थ डेची
आहे नाईट ला पार्टी
असल्या एनव्हायर्नमेंट मध्ये
ग्रो होतात कार्टी !

मराठीच्या स्पीकिंगचेही
लावू तुला कोर्स
शोधलं खूप 'टाईम्स 'मध्ये
पण सापडला नाही सोर्स !!!



मराठी लँग्वेज लाइक करणाऱ्यांसाठी खास पोएम

लिसन माझ्या सोन्या बाळा
केव्हाच झाली मॉर्निंग
वेक अप फ्रॉम द बेड आता
लास्ट देते वॉर्निंग

छानपैकी ब्रश कर
चमकव तुझे टीथ
स्मॉल थिंग समजू नकोस
त्यातच तुझं हित

हॉट हॉट मिल्क केलंय
घालून बोर्नव्हीटा
या ड्रिंकने सहज फोड्शील
हाताने तू विटा

वन ग्लास ट्वाईस घेताच
व्हीटामीन्स मिळतील मेनी
थोड्याच दिवसात होशील तुही
महेंद्रसिंग धोनी

मॅथ्सवाल्या टीचरला त्या
विचार सगळ्या क्वेरी
पाठ कर लंच ब्रेकला
मराठी लँग्वेज स्टोरी

स्कूल फिनिश करून इव्हला
होम झटपट गाठ
येता येता बसमध्येच
फ्रेझेस होऊ देत पाठ

ग्रँडपाच्या बर्थ डेची
आहे नाईट ला पार्टी
असल्या एनव्हायर्नमेंट मध्ये
ग्रो होतात कार्टी !

मराठीच्या स्पीकिंगचेही
लावू तुला कोर्स
शोधलं खूप ‘टाईम्स ‘मध्ये
पण सापडला नाही सोर्स !!!

Author