मंगलाष्टक

वाद्ये मंगल वाजती सभोवती
जमली सगी सोयरी
विद्याभुषित ही सुसंस्कृत वधू
(नाव) दिसे साजरी
सालंकृत सलज्ज पीतवसना
भासे जणू शारदा
घेऊनी वरमाळ उत्सुक मनी
कुर्यात् सदा मंगलम् ।।
बुद्धीचा वर लाभला उभयता
सद्भाग्य हे केवढं
सन्मार्गावरूनी असेच जगती
जा ह्याहूनही पुढे
नांदा सौख्यभरे सदैव उधळा
सद्वर्तनाची फुले ।। शुभमंगल
(चाल बदलून (तदैव लग्नम्)
लक्ष्मी मिळो ज्ञान मिळो तुम्हाला
किर्ती मिळो यशही मिळो तुम्हाला
सौख्यादी लौकिक मिळो
सदा तुम्हाला
आयुष्य आरोग्य नवदांपत्याला
शुभ मंगल सावधान



वाद्ये मंगल वाजती सभोवती
जमली सगी सोयरी
विद्याभुषित ही सुसंस्कृत वधू
(नाव) दिसे साजरी
सालंकृत सलज्ज पीतवसना
भासे जणू शारदा
घेऊनी वरमाळ उत्सुक मनी
कुर्यात् सदा मंगलम् ।।
बुद्धीचा वर लाभला उभयता
सद्भाग्य हे केवढं
सन्मार्गावरूनी असेच जगती
जा ह्याहूनही पुढे
नांदा सौख्यभरे सदैव उधळा
सद्वर्तनाची फुले ।। शुभमंगल
(चाल बदलून (तदैव लग्नम्)
लक्ष्मी मिळो ज्ञान मिळो तुम्हाला
किर्ती मिळो यशही मिळो तुम्हाला
सौख्यादी लौकिक मिळो
सदा तुम्हाला
आयुष्य आरोग्य नवदांपत्याला
शुभ मंगल सावधान

Author