मानवता जागवली जाते (चारोळी)

मानवता जागवली जाते
नसानसात जिथे
संस्कृती फोफावली जाते
आदर्श घडतात तिथे (१)

-- सौ.माणिक शुरजोशी



मानवता जागवली जाते
नसानसात जिथे
संस्कृती फोफावली जाते
आदर्श घडतात तिथे (१)

— सौ.माणिक शुरजोशी

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →