साहित्य: – १ वाटी मॅकरोनी (शिजवलेली), २ चमचे टोमॅटो सॉस, अर्धी वाटी उकडलेले वाटाणे, २ अंडी उकडून बारीक चौकोनी तुकडे करावेत, अर्धी वाटी मेयॉनीज सॉस, मीठ, मिरपूड चवीनुसार.
कृती : -वरील सर्व साहित्य एका वाऊलमध्ये घेऊन हलक्या हाताने एकत्र करावे व डिशमध्ये पसरून मांडावे. वरून मीठ व मिरपूड जास्त हवी असल्यास घालावी. मोठ्या चमच्याने डिशमध्ये घालून सर्व्ह करावे. स्टार्टर म्हणून उपयोगी.
Author
Post Views: 4