मैत्रीचे नाते (हायकू)

हायकू
-मैत्रीचे नाते

मैत्रीचे नाते
हे युगानुयुगाचे
बालपणीचे

लुटू पुटूचे
रुसण्या-फुसण्याचे
जिवा-भावाचे

वर्ग मित्राचे
नाते वर्गा-वर्गात
हे फुलायचे

यौवनातले
नाते हळूवार असे
हो मैत्रीतले

सुख -दु:खाचे
नाते गाढ मैत्रीचे
ते जपण्याचे

-- सौ.माणिक शुरजोशी.



हायकू
-मैत्रीचे नाते

मैत्रीचे नाते
हे युगानुयुगाचे
बालपणीचे

लुटू पुटूचे
रुसण्या-फुसण्याचे
जिवा-भावाचे

वर्ग मित्राचे
नाते वर्गा-वर्गात
हे फुलायचे

यौवनातले
नाते हळूवार असे
हो मैत्रीतले

सुख -दु:खाचे
नाते गाढ मैत्रीचे
ते जपण्याचे

— सौ.माणिक शुरजोशी.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →