साहित्य: – २ वाट्या मैदा, १ वाटी तांदुळाचे पीठ, १ वाटी डाळीचे पीठ, ५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, १ चमचा आले पेस्ट, ३ बारीक चिरलेले कांदे, १ मोठा चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा बेकिंग पावडर, चवीपुरते मीठ, तळण्याकरिता तेल.
कृती: – वरील सर्व साहित्य एकत्र करून भज्याच्या पिठाप्रमाणे पाणी घालून पीठ तयार करावे. चमच्याने गरम केलेल्या तेलात पीठ घालून भजी तळावीत. चटणी व सॉस सोबत वाढावीत.
Author
Post Views: 6
