साहित्य: – दोन अंडी, तीन मोठे चमचे साखर, दोन चमचे दाण्याचे कूट, २ मोठे चमचे खोबऱ्याचा बारीक कीस, अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स, ४ चमचे लोणी
कृती: – अंडी फोडून त्यात साखर घालून चांगले फेटावे. फेटलेल्या अंडी व साखरेच्या मिश्रणात दाण्याचे कूट, खोबऱ्याचा कीस व व्हॅनिला इसेन्स घालून ढवळावे. लोणी लावलेल्या ट्रेमध्ये चमच्याने मिश्रणाचे छोटे छोटे गोळे पाडावेत व ओव्हनमध्ये बेक करावे.
Author
Post Views: 11
