मकाऊ

चीनमधील मकाऊ या शहराचे नाव-मकाऊ या देवीच्या नावावरून पडले.



चीनमधील मकाऊ या शहराचे नाव-मकाऊ या देवीच्या नावावरून पडले.

पोर्तुगीज आणि चीन स्थापत्यकलेचा प्रभाव येथील विविध ऐतिहासिक इमारतींवर आढळतो. जागतिक वारसा यादीत या शहराची नोंद आहे.

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →