लोभस नजारा

हा निसर्ग देखणा
प्रतिबिंब बिलोरी
मन मनास भुलते
झुलते प्रीत अंतरी

हा लोभस नजारा
कोण? हा रंगारी
रंगकर्मी रविवर्मा
स्वर्गिचा, चितारी

रूप अनामिकाचे
विलसले चराचरी
हा डोह प्रसन्नतेचा
इथे डूंबावे निरंतरी

-- वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र.२४७

२५/९/२०२३



हा निसर्ग देखणा
प्रतिबिंब बिलोरी
मन मनास भुलते
झुलते प्रीत अंतरी

हा लोभस नजारा
कोण? हा रंगारी
रंगकर्मी रविवर्मा
स्वर्गिचा, चितारी

रूप अनामिकाचे
विलसले चराचरी
हा डोह प्रसन्नतेचा
इथे डूंबावे निरंतरी

— वि.ग.सातपुते (भावकवी)

9766544908

रचना क्र.२४७

२५/९/२०२३

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →