लखुजी जाधव मराठीसृष्टी टिम Save to Read Later लखुजी जाधव विदर्भातील सिंदखेड येथील मराठा वतनदार होते. ते जिजाबाई यांचे वडील व शिवाजीराजे भोसले यांचे आजोबा होते. निजामशाहीत त्यांना पंचहजारी मनसबदारीचा हुद्दा होता. विदर्भात सिंदखेड येथे त्यांचे वतन होते. Author sachingadkarisachingadkari मराठीसृष्टी टिम