लढाईस लागा

जवळ वेळ आली ......तयारीस लागा
जवळ वेळ आली ......विलासास त्यागा/

फितूर दिसती येथले लोक छूपे
जवळ वेळ आली...... लढाईस जागा /

कल्लोळ कसला अन चर्चा या कशाला
जवळ वेळ आली...... शहाणेच वागा /

बंधुत्वाचं खूपच फसवं नातं चाले
जवळ वेळ आली..... तपासाच धागा /

निर्णयात क्षण दवळावा कशाला
जवळ वेळ आली.... कशालाच त्रागा /

@कौशल(श्रीकांत पेटकर )

२२/ ०२/ २०१९



जवळ वेळ आली ……तयारीस लागा
जवळ वेळ आली ……विलासास त्यागा/

फितूर दिसती येथले लोक छूपे
जवळ वेळ आली…… लढाईस जागा /

कल्लोळ कसला अन चर्चा या कशाला
जवळ वेळ आली…… शहाणेच वागा /

बंधुत्वाचं खूपच फसवं नातं चाले
जवळ वेळ आली….. तपासाच धागा /

निर्णयात क्षण दवळावा कशाला
जवळ वेळ आली…. कशालाच त्रागा /

@कौशल(श्रीकांत पेटकर )

२२/ ०२/ २०१९

Author