कुष्मांड नवमी

कार्तिक शुक्ल नवमीचे कुष्मांड नवमी नांव आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. भगवंतांनी कूष्मांड नावाच्या राक्षसाला याच दिवशी मारले.



कार्तिक शुक्ल नवमीचे कुष्मांड नवमी नांव आहे. कुष्मांड म्हणजे कोहळा. भगवंतांनी कूष्मांड नावाच्या राक्षसाला याच दिवशी मारले. त्याच्या रक्तापासून कूष्मांडाची वेल तयार झाली. या दिवशी कोहळा दान करण्यास सांगितले आहे. आयुर्वेदात कूष्मांड पाक तयार करतात. तो या ऋतूत अत्यंत उपयुक्त असतो.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →