कोल्हापुरी मिसळ

तेल तवंग असलेली, कट घातलेली मिसळ कोल्हापूर शहराचे प्रसिद्ध व्यंजन आहे.



तेल तवंग असलेली, कट घातलेली मिसळ कोल्हापूर शहराचे प्रसिद्ध व्यंजन आहे. मटकी, पांढरे वटाणे, मटर आणि मसाल्यापासून निर्मित स्वादिष्ट मिसळ गेल्या ४० वर्षांपासून खवैय्यांच्या पसंतीस उतरत आहे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →