खूप भेटल्या……

तुझ्या सारख्या खूप भेटल्या ,
पण आपलंसं कोणी वाटलं नाही

का कुणास ठाऊक..
तुझा विचार सोडून दुसर्‍याच्या विचार करणं....
माझ्या मनाला ही पटलं नाही.

स्वप्न आहे एक माझं, मला ते पूर्ण करायचंय....
पाल्याचा कुड लावलेल्या घराला, बंगल्याच रुपडं आणायचंय.....

जिद्द आहे उरी, त्यात पूरता गुंतलोय जरा.....
दमलेल्या आई वडिलांना, आत्ता सुखाचा तरी घास देतो खरा ......

-- गजानन साताप्पा मोहिते



तुझ्या सारख्या खूप भेटल्या ,
पण आपलंसं कोणी वाटलं नाही

का कुणास ठाऊक..
तुझा विचार सोडून दुसर्‍याच्या विचार करणं….
माझ्या मनाला ही पटलं नाही.

स्वप्न आहे एक माझं, मला ते पूर्ण करायचंय….
पाल्याचा कुड लावलेल्या घराला, बंगल्याच रुपडं आणायचंय…..

जिद्द आहे उरी, त्यात पूरता गुंतलोय जरा…..
दमलेल्या आई वडिलांना, आत्ता सुखाचा तरी घास देतो खरा ……

— गजानन साताप्पा मोहिते

Author