खारूताई

खारूताई लबाड पाहिलीत का तुम्ही
आत्ता होती इथे, लगेच गेली कुठे
गोंडेदार शेपटीवाली चालते तुरु तुरु
झाडावर चढते सुरु सुरु सुरु
पानाआड लपते, लपाछपी खेळते
चलाख खारूताई अैटीत बसते
मुलांना बघून खुष होते

-- सुधा नांदेडकर



खारूताई लबाड पाहिलीत का तुम्ही
आत्ता होती इथे, लगेच गेली कुठे
गोंडेदार शेपटीवाली चालते तुरु तुरु
झाडावर चढते सुरु सुरु सुरु
पानाआड लपते, लपाछपी खेळते
चलाख खारूताई अैटीत बसते
मुलांना बघून खुष होते

— सुधा नांदेडकर

Author