महाराष्ट्राची रजत नगरी – खामगाव मराठीसृष्टी टिम विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे. Save to Read Laterविदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव हे प्रसिध्द शहर आहे. चांदीच्या भांड्यांचे मोठे केंद्र येथे आहे. म्हणूनच रजत नगरी अशी या शहराची ओळख आहे. इ. स. १८७० मध्ये येथील कापसाचा बाजार देशात सर्वात मोठा होता. Post Views: 43 Authorलेखकाबद्दल sachingadkari (29642 लेख)This is editor1 सर्व लेख पहा → मराठीसृष्टी टिम