खालील माणसं ओळखीची वाटतात का बघा

खालील माणसं ओळखीची वाटतात का बघा. काही क्लू लागत नाही ना? आता ओळखीची वाटतील पहा….



खालील माणसं ओळखीची वाटतात का बघा.

1. Mr. D.V. Kulkarni
2. Mr. N.D. Relekar
3. Mr. E.S. Kulkarni
4. Mr. N.S. Thosar
5. Mr. T.V. Ambile
6. Mr. M.T. Pingle
7. Mr. B.V. Bhat
8. Mr. M.R. Paradkar
9. Mr. B.G. Bhanu
10.Mrs.L.G. Newalkar

काही क्लू लागत नाही ना?

आता ओळखीची वाटतील पहा….

1. संत ज्ञानेश्वर महाराज
2. संत नामदेव
3. संत एकनाथ
4. समर्थ रामदासस्वामी
5. संत तुकाराम
6. मोरोपंत पिंगळे
7. बाळाजी विश्वनाथ पेशवे
8. कविवर्य मोरोपंत
9. नाना फडणवीस
10. झांशीची राणी

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →