केवढ्या चालल्या हालचाली

केवढ्या चालल्या हालचाली तुझ्या

सांगते खुणवते देहबोली तुझ्या //

मोहवीते तुझे हसणे लाघवी

ओळखीच्या मला घालमेली तुझ्या //

वाट पाहत उगा भटकलो त्या स्थळी

भेटलो आज त्या पानवेलीं तुझ्या //

मागुनी येऊनी हात नयनापुढे

आठवे मागच्या बोलचाली तुझ्या//

दिसते सारखी 'कौशला ' का बरे ?

स्फुरते काव्य....... ना काळवेळा तुझ्या//



केवढ्या चालल्या हालचाली तुझ्या

सांगते खुणवते देहबोली तुझ्या //

मोहवीते तुझे हसणे लाघवी

ओळखीच्या मला घालमेली तुझ्या //

वाट पाहत उगा भटकलो त्या स्थळी

भेटलो आज त्या पानवेलीं तुझ्या //

मागुनी येऊनी हात नयनापुढे

आठवे मागच्या बोलचाली तुझ्या//

दिसते सारखी ‘कौशला ‘ का बरे ?

स्फुरते काव्य……. ना काळवेळा तुझ्या//

Author