कृती : प्रथम ब्रेड चे स्लाईस मंद आचेवर थोडेसे लालसर भाजून घेणे. त्यानंतर त्यावर काया जॅम लावून बटर चा पातळ असा पूर्ण थर त्यावर ठेवावा आणि सर्व्ह करावे. अशा प्रकारे आपला काया टोस्ट तयार.