कविता (१) / प्रोडक्ट कविता विवेक पटाईत शब्दांच्या साच्यात आम्बट - गोड, कडू - तिखट भावनांचा रस ओततो आणि तैयार करतो फास्टफूड सारखा स्वादिष्ट प्रोडक्ट 'कविता'. -- विवेक पटाईत Save to Read Laterशब्दांच्या साच्यात आम्बट – गोड, कडू – तिखट भावनांचा रस ओततो आणि तैयार करतो फास्टफूड सारखा स्वादिष्ट प्रोडक्ट ‘कविता’. — विवेक पटाईत Author sachingadkarisachingadkari विवेक पटाईत