कसा सोसेल हा वारा

कसा सोसेल हा वारा
पाऊस माझा नाही
मीच माझ्या डोळ्यांचा
आरसा नाही
कसे समजाऊ ह्या विजेला
तीच माझी सखी होती
ओढ तिला धरेची
माझा सावळा मेघ नाही
कसा सोसेल हा वारा
पाऊस माझा नाही

-सौरभ दिघे



कसा सोसेल हा वारा
पाऊस माझा नाही
मीच माझ्या डोळ्यांचा
आरसा नाही
कसे समजाऊ ह्या विजेला
तीच माझी सखी होती
ओढ तिला धरेची
माझा सावळा मेघ नाही
कसा सोसेल हा वारा
पाऊस माझा नाही

-सौरभ दिघे

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29665 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →