प्रदूषण कविता (२) – जिन्न आणि अल्लादीन

पर्यावरणविषयक लघुकाव्ये….



प्रदूषणचा कर खात्मा
अल्लादीनने आदेश दिला
जिन्नने तत्क्षणी
त्याचाच गळा दाबला।

टीप: अल्लादीन म्हणजे मनुष्य जाती

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →