जीवाची राणी लिहिती कहाणी

जीवाची राणी लिहिती कहाणी । गातिया गाणी माझी जीवाची राणी !

गाव त्या राणातली नदीच्या पात्रातली झाडावरच्या पाकळीची । लिहिती कहाणी गतिया गाणी माझी जीवाची राणी !

बागेतील रोपांचे । रोपांच्या कळीची। कळीच्या फुलांची ।फुलांच्या पाकळीची मनातल्या शब्दांशी । शब्दाच्या भावनेशी ।भावनेच्या प्रेमाची !!!

लिहितिया कहाणी । गातिया गाणी । माझी जीवाची राणी!!!

माझी जीवाची राणी ।। माझी जीवाची राणी ।।

माझी जीवाची राणी

Author