## Jagdish Khebudkar
जगदिश खेबूडकरांचे मराठीसृष्टीवरील लेख.
प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर (3-May-2017)
प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर (10-May-2017)
प्रतिभावंत कवी जगदीश खेबूडकर (10-May-2019)
Author
Post Views: 9
भालजींपासून यशवंत भालकरांपर्यंत ३६ दिग्दर्शक आणि वसंत पवारांपासून शशांक पोवारांपर्यंत ४४ संगीतकार आणि सुधीर फडकेंपासून अजित कडकडेंपर्यंत ३४ गायकांसमवेत खेबूडकर यांनी काम केले. या अफाट कामांद्वारे अनेक कलाकृतींवर जगदीश खेबूडकरांचा अस्सल गावरान ठसा उमटला. त्यांनी ३५० चित्रपटांसाठी २७०० गीते लिहिली तर ३५०० कविता लिहिल्या. अलीकडे त्यांनी रचलेल्या ‘मोरया, मोरया’ या गणेशस्तुतीने तमाम आबालवृद्धांना वेडे केले.
Copyright © 2025 | Marathisrushti