हिशोब….शुद्ध खाद्यतेलाचा

मला अजूनही उमगले नाही,..

शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात...

1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात...हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240...

3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला.

मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो....

एकूणच उत्पादन खर्च 240 अधिक 30 ...बरोबर ...रूपये 270

एकूण उत्पन्न एक किलो शेंगदाणे तेल साधारणपणे 120 रूपये , शेंगदाणे पेंड 40 रूपये दोन किलोची....टोटल उत्पन्न रूपये 160 रूपये ...

आता मला सांगा , 270 रूपये धंद्यात लावून 160 रूपये उत्पन्न कोणता महाभाग काढेल....

तात्पर्य भारतातील सर्वच खाद्यतेल कंपन्या भेसळ करतात पामतेलाची , वापरलेल्या तेलाची , डालडाची , वनस्पती तूपाची अगदी 50 ते 90 % पर्यत .,,.

कसं राहील आरोग्य चांगलं नागरीकांचे....याचेच transfat बनतात हेच ते विषारी घटक ....

महात्मा गांधी सांगत ",खेडयाकडे चला , त्याचा गरभीत अर्थ हाच."

आला ना हिशोब ध्यानात ......शुद्ध ....शुद्ध खाद्यतेलाचा....

आंधळी अन् बहिरी जनता , बेबस सरकारे अन् बेबस प्रशासन ...

-- मकरंद



मला अजूनही उमगले नाही,..

शेंगदाणे 80 रूपये किलो होलसेल भावात…

1 किलो शेंगदाणे तेल गाळायला 3 किलो शेंगदाणे लागतात…हिशोब धरला तर एक किलो शेंगदाणे तेलासाठी रूपये 240…

3 किलो शेंगदाणे गाळायची वा तेल काढायची मजुरी 30 रूपये ..दहा रूपये एका किलोला.

मिळणारी शेंगदाणे पेंड / groundnut deoiled cake / खल्ली 2 किलो..ती 20 रूपये किलो….

एकूणच उत्पादन खर्च 240 अधिक 30 …बरोबर …रूपये 270

एकूण उत्पन्न एक किलो शेंगदाणे तेल साधारणपणे 120 रूपये , शेंगदाणे पेंड 40 रूपये दोन किलोची….टोटल उत्पन्न रूपये 160 रूपये …

आता मला सांगा , 270 रूपये धंद्यात लावून 160 रूपये उत्पन्न कोणता महाभाग काढेल….

तात्पर्य भारतातील सर्वच खाद्यतेल कंपन्या भेसळ करतात पामतेलाची , वापरलेल्या तेलाची , डालडाची , वनस्पती तूपाची अगदी 50 ते 90 % पर्यत .,,.

कसं राहील आरोग्य चांगलं नागरीकांचे….याचेच transfat बनतात हेच ते विषारी घटक ….

महात्मा गांधी सांगत “,खेडयाकडे चला , त्याचा गरभीत अर्थ हाच.”

आला ना हिशोब ध्यानात ……शुद्ध ….शुद्ध खाद्यतेलाचा….

आंधळी अन् बहिरी जनता , बेबस सरकारे अन् बेबस प्रशासन …

— मकरंद

Author