सांग नां ! आतातरी
नाते तुझे नी माझे....
क्षण मी विसरु कसे
प्रेमात हरविले माझे....
आज मी इथे, तू इथे
तुज शोधिते मन माझे....
भास तुझाच अंबरात
त्यात गुंतले श्वास माझे....
क्षिणली, सारीच गात्रे
व्याकुळले हृदय माझे....
आज अधीर लोचनी तूं
हळहळते अंतरंग माझे....
–वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २१८
२८/८/२०२२
सांग नां ! आतातरी
नाते तुझे नी माझे….
क्षण मी विसरु कसे
प्रेमात हरविले माझे….
आज मी इथे, तू इथे
तुज शोधिते मन माझे….
भास तुझाच अंबरात
त्यात गुंतले श्वास माझे….
क्षिणली, सारीच गात्रे
व्याकुळले हृदय माझे….
आज अधीर लोचनी तूं
हळहळते अंतरंग माझे….
–वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. २१८
२८/८/२०२२