गोदावरी तिरी

गोदावरी तिरी,
नाशिक माझे गाव
तोच आहे जिल्हा,
द्राक्षनगरी असे भाव

महाराष्ट्रातील नाशिक कुंभमेळा,
असे मजला ठाव
कणखर, दगडांच्या देशाची कन्या,
माणिक माझे नाव

सौ. माणिक (रुबी)



गोदावरी तिरी,
नाशिक माझे गाव
तोच आहे जिल्हा,
द्राक्षनगरी असे भाव

महाराष्ट्रातील नाशिक कुंभमेळा,
असे मजला ठाव
कणखर, दगडांच्या देशाची कन्या,
माणिक माझे नाव

सौ. माणिक (रुबी)

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →