साहित्य: -१ वाटी गाजराचा कीस, २ मोठे चमचे व्हाईट सॉस, पाव वाटी बारीक तुकडे केलेले काजू, ४ स्लाईस अननसाचे लहान तुकडे.
कृती :- एका पसरट बाऊलमध्ये वरील साहित्य हलक्या हाताने एकत्र कृती करावे. वाजूने सॅलेडची पाने लावून डेकोरेट करावे. काही अननसांच्या तुकड्यांनी मध्यावर डेकोरेट करावे.
Author
Post Views: 5