फ्रेंच फ्राईज

फ्रेंच फ्राईज – Recipe



साहित्य: -४ वटाटे, तळण्याकरिता तेल.

कृती: – साले काढून बटाट्याचे लांबट आयताकृती काप चिरावेत (फूड प्रोसेसरमधून छान चिरले जातात नंतर रिफाईंड तेलात खरपूस तळावेत. टिश्यू पेपरवर ठेवल्यास तेल टिपले जाते. नंतर एका डिशमध्ये ठेवून सॉसबरोबर सर्व्ह करावेत. स्टार्टर म्हणून वापरतात.

Author