भारताचा माजी जलगती गोलंदाज पारस म्हांब्रे

पदार्पणातील (१९९३-९४) रणजी मोसमात ३० विकेट्स घेत त्याने डोमेस्टिक कारकीर्दीची धडाकेबाज सुरुवात केली होती.



भारताचा माजी जलगती गोलंदाज पारस म्हांब्रे यांचा जन्म २० जून १९७२ रोजी झाला.

केवळ दोन कसोटी आणि तीन वनडे खेळलेल्या म्हांब्रेने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये मुंबईचे प्रतिनिधित्व केले. पदार्पणातील (१९९३-९४) रणजी मोसमात ३० विकेट्स घेत त्याने डोमेस्टिक कारकीर्दीची धडाकेबाज सुरुवात केली होती. पारस म्हांब्रे U 19 भारतीय संघाचे बाॅलिंग कोच राहिले आहेत.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author