साहित्य: पाव किलो फ्लॉवर, १ कांदा बारीक चिरून, १ टीस्पून अमूल बटर किंवा लोणी, मीठ, मिरेपूड चवीपुरते, अर्धा कप दूध.
कृती: वेळ: २५ मिनिटे फ्लॉवर धुवून बारीक चिरून घ्या व ३-४ कप पाणी घालून शिजवत ठेवा. शिजून थंड झाल्यावर मिक्सरमध्ये फिरवून एकजीव करून घ्या. गाळू नका. एका पातेल्यात अमूल बटर किंवा लोणी गरम करून घ्या व त्यावर कांदा परतून घ्या. फ्लॉवरचे मिश्रण त्यात घाला. चांगले उकळू द्या. नंतर त्यात दूध घाला. चवीपुरते मीठ व मिरेपूड घाला. बाऊलमध्ये देताना वरून कोथिंबीर पसरवा.