फांदी

उन्हांत फडफडणारी

एकाकी

फांदी................

वर आभाळापर्यंत

हात पोहचत नाहीत

आणि खाली

कुठलाच समुद्र

स्वागताला उत्सुक नाही .................

तिचे अस्तित्वच

असे,

पणांला लावलेले

बदमाष ऋतुंनी

बहरांतच शापलेले ....................

-- सुषमा एडवण्णावर



उन्हांत फडफडणारी

एकाकी

फांदी…………….

वर आभाळापर्यंत

हात पोहचत नाहीत

आणि खाली

कुठलाच समुद्र

स्वागताला उत्सुक नाही ……………..

तिचे अस्तित्वच

असे,

पणांला लावलेले

बदमाष ऋतुंनी

बहरांतच शापलेले ………………..

— सुषमा एडवण्णावर

Author