एका वाक्यात ऊत्तरे लिहा…

कृपया एका वाक्यात ऊत्तरे लिहा......

१) आधी देशप्रेम दाखवत तोडफोड करत नंतर तडजोड करणारा राजकीय नेता कोण?

२) कोणतेही जनआंदोलन/ऊपोषण/मोर्चा न काढता जातीयवाद करत निवडुण येणारा पक्ष कोणता?

३) फक्त निवडणुकीच्यावेळी मराठी अस्मितेचा स्वाभिमान असणारा व सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी युती करणारा पक्ष?

४) वर्षांनुवर्षे "राम मंदिराचा" मुद्दा फक्त निवडणुकीच्यावेळी वापरणारा पक्ष कोणता?

५) जनतेने कराच्या माध्यमातुन भरलेल्या पैशाचा जास्तीत जास्त "भ्रष्टाचार" करणारा पक्ष कोणता?

(कृपया स्वताःच्या अनुभवातुन ऊत्तरे द्यावीत)

(प्रश्न क्रं : ऊत्तर)

-- विवेक जोशी

कृपया एका वाक्यात ऊत्तरे लिहा……

१) आधी देशप्रेम दाखवत तोडफोड करत नंतर तडजोड करणारा राजकीय नेता कोण?

२) कोणतेही जनआंदोलन/ऊपोषण/मोर्चा न काढता जातीयवाद करत निवडुण येणारा पक्ष कोणता?

३) फक्त निवडणुकीच्यावेळी मराठी अस्मितेचा स्वाभिमान असणारा व सत्तेसाठी कोणत्याही पक्षाशी युती करणारा पक्ष?

४) वर्षांनुवर्षे “राम मंदिराचा” मुद्दा फक्त निवडणुकीच्यावेळी वापरणारा पक्ष कोणता?

५) जनतेने कराच्या माध्यमातुन भरलेल्या पैशाचा जास्तीत जास्त “भ्रष्टाचार” करणारा पक्ष कोणता?

(कृपया स्वताःच्या अनुभवातुन ऊत्तरे द्यावीत)

(प्रश्न क्रं : ऊत्तर)

— विवेक जोशी

Author