शिक्षणतज्ज्ञ स्नेहलता दसनूरकर

स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती.



ज्येष्ठ कथालेखिका, शिक्षणतज्ज्ञ आणि ‘अवंतिका’ या मालिकेमुळे घराघरात पोचलेल्या स्नेहलता दसनूरकर यांचा जन्म ७ मार्च १९१८ रोजी झाला.

स्नेहलता दसनूरकर या कथाकार आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध होत्या. अवंतिका, आशास्थान, जिव्हाळा, प्रपंच, अजून यौवनात मी, अशा त्यांच्या अनेक कादंबऱ्या आणि इंद्रधनुष्य, लाखो बायकांत अशी, ओलावा, रुपेरी पश्चिमा, स्वामिनी, स्वामीनी, ममता, शुभमंगल, किनारा यांसारखे त्यांचे अनेक कथासंग्रह वाचकप्रिय ठरले होते. अवंतिका’ मालिका आणि ‘शापित’ चित्रपटाची कथा-पटकथा स्नेहलता दसनूरकर यांनी लिहिली होती. ‘अवंतिका’ ही टीव्हीवरील मालिका अफाट लोकप्रिय झाली होती. ‘शापित’ या चित्रपटकथेबद्दल त्यांना राज्य पुरस्कार मिळाला होता.

स्नेहलता दसनूरकर यांचे ३ जुलै २००३ रोजी निधन झालं.

— संजीव वेलणकर.

९४२२३०१७३३

पुणे.

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29590 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →