डॉ. विजया वाड या मराठी लेखक व बालसाहित्यिक आहेत. त्या मराठी विश्वकोश मंडळाच्या २००६ पासून अध्यक्षा आहेत.२००७ साली सांगली येथे झालेल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्षा होत्या.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.
Author
Post Views: 10