मदुमलाईच्या जंगलात रानकुत्रे आणि हत्तींचा मागोवा घेत त्याने केलेली शोधयात्रा वाचकांच्या लक्षात आहे. ‘रानवेडा’ होऊन जंगलात ‘शोधयात्रा’ करणारे डॉ. कृष्णमेघ कुंटे आज विख्यात आहेत ते फुलपाखरांच्या संशोधनामुळे. सध्या ते बेंगळुरच्या जीवशास्त्रसंशोधन संस्थेत मुख्य संशोधक आहेत.
रानवेडा !