दोन क्षणिका : दिल्लीचा वारा विवेक पटाईत दिल्लीचा वारा विषाहून विखार जणू यमाचा पाश. काळ्या-कुट्ट स्मागात दिसला यमाचा चेहरा कासावीस झाला प्राण. Save to Read Laterदिल्लीचा वारा विषाहून विखार जणू यमाचा पाश. काळ्या-कुट्ट स्मागात दिसला यमाचा चेहरा कासावीस झाला प्राण. Author sachingadkarisachingadkari विवेक पटाईत