धोकादायक

महानगरपालिकेने
धोकादायक इमारतीतील
रहिवाश्याना इतरत्र हलविले

आणि काही पाखरांनी
तेथेच संसार मांडले

-- श्रीकांत पेटकर



महानगरपालिकेने
धोकादायक इमारतीतील
रहिवाश्याना इतरत्र हलविले

आणि काही पाखरांनी
तेथेच संसार मांडले

— श्रीकांत पेटकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →