सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर – चेन्नई

चेन्नई हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर असून, येथील संगीत महोत्सवात शेकडो कलाकार आपली कला सादर करतात. भरतनाट्यम या प्रसिध्द नृत्यप्रकाराचे हे एकमहत्त्वाचे केंद्र आहे.



चेन्नई हे सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न शहर असून, येथील संगीत महोत्सवात शेकडो कलाकार आपली कला सादर करतात. भरतनाट्यम या प्रसिध्द नृत्यप्रकाराचे हे एकमहत्त्वाचे केंद्र आहे. तमीळ चित्रपट उद्योगाचेही चेन्नई हे माहेरघर आहे.

लेखकाबद्दल
MS Team (29642 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →