साहित्य:- धने जीरे पावडर १ चमचा, काजू पावडर अर्धा वाटी, मीठ चवीनुसार, कस्तुरी मेथी अर्धा चमचा, हळद छोटा अर्धा चमचा, सुंठ पावडर अर्धा चमचा, लसूण पावडर अर्धा चमचा, दूध पावडर १ वाटी,सायट्रीक ऍसिड पाव चमचा, साखर अर्धा चमचा हळद तिखट चवीनुसार.
हे सर्व भाजून बारीक करून ठेवावे.
टीप्स:- भाजी तयार करायच्या आधी मसाल्यात दूध किंवा पाणी मिसळून पेस्ट करून घ्यावी. पालकाची पेस्ट वापरून काही रेसिपीज् तयार करायच्या असतील तर त्यातही ही ग्रेव्ही वापरू शकता.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३