साहित्य: -१ खवलेला नारळ, १ वारीक चिरलेली कोथिंबिरीची जुडी, २ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे, ४ हिरव्या मिरच्या, १ मोठा चमचा आले-लसूण पेस्ट,
१ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा साखर, १ वाटी तांदुळाची पिठी.
कृती :- वरील सर्व साहित्य एका मोठ्या बाऊलमध्ये घेऊन एकत्र करून चांगले मळावे, लिंबाएवढे गोळे करून बदामी रंगावर तळावेत. सॉससोबत खाण्यास द्यावे.
Author
Post Views: 19
