साहित्य: -१ वाटी मैदा, १ मोठा चमचा किसलेले चीज, (Coango) मिरपूड, अर्धा चमचा बेकिंग पावडर किंवा खाण्याचा सोडा. चवीनुसार मीठ,
कृती: – मैदा, चीज, मीठ व मिरपूड एकत्र करून आवश्यकतेनुसार कोमट पाणी घालून घट्टसर गोळा करावा. पोळपाटावर मोठी पोळी लाटून सुरीने शंकरपाळे कापावेत व गरम केलेल्या रिफाईंड तेलात तळावेत. नुसते किंवा सॉसबरोबर देता येतात.
Author
Post Views: 4