साहित्य: – १ वाटी मैदा, १ वाटी उकडून किसलेले बटाटे, १ चमचा किसलेले चीज, २ चमचे लोणी, अर्धा चमचा मिरपूड, चवीप्रमाणे मीठ, भिजविण्यापुरते दूध, अर्धा चमचा बेकिंग पावडर.
कृती: – वरील सर्व साहित्य एका लहान परातीत घ्यावे. हवे तेवढे दूध घालून चांगले मळावे. लिंबाएवढे गोळे करून वरून थोडा दाव देवून चपटे करावेत. ओव्हनमधून दोन्ही वाजूंनी चांगले भाजून घ्यावेत.
Author
Post Views: 2