देवा तुझे द्वार (चारोळी) सौ. माणिक दिलीप शूरजोशी काव्याक्ष चारोळी देवा तुझे द्वार असे भक्तीचा सागर येऊन करी स्तुती जागर तिथे तू असशी का तारणहार? -- सौ.माणिक शुरजोशी ७/१२/१९ Save to Read Laterकाव्याक्ष चारोळी देवा तुझे द्वार असे भक्तीचा सागर येऊन करी स्तुती जागर तिथे तू असशी का तारणहार? — सौ.माणिक शुरजोशी ७/१२/१९ Author sachingadkarisachingadkari सौ. माणिक दिलीप शूरजोशी