चांदणं आनंद उ पाटणकर उन्हाळ्यातल्या निवांत रात्री मंद मंदसा वाहे वारा चांदण्यांच्या स्वप्निल नेत्री निरवतेचा शुभ्र किनारा शब्दांचे विणता धागे आठवणींचे घेऊन मोती हृदयाचे आर्जव विरते उन्हाळ्यातल्या चांदण राती... -- आनंद Save to Read Laterउन्हाळ्यातल्या निवांत रात्री मंद मंदसा वाहे वारा चांदण्यांच्या स्वप्निल नेत्री निरवतेचा शुभ्र किनारा शब्दांचे विणता धागे आठवणींचे घेऊन मोती हृदयाचे आर्जव विरते उन्हाळ्यातल्या चांदण राती… — आनंद Author sachingadkarisachingadkari आनंद उ पाटणकर