चंपाषष्ठी-मार्गशीर्ष शुक्ल

मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. प्रतिपदेपासून सुरु झालेला मार्तंड भैरव उत्सव आज संपतो. शिवांनी हा अवतार घेऊन मणि व मल्ल या राक्षसांना मारले.



मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला चंपाषष्ठी म्हणतात. प्रतिपदेपासून सुरु झालेला मार्तंड भैरव उत्सव आज संपतो. शिवांनी हा अवतार घेऊन मणि व मल्ल या राक्षसांना मारले. आणि सर्वांना संकटमुक्त केले. या आनंदाप्रीत्यर्थ हा उत्सव केला जातो. श्री क्षेत्र जेजुरी येथे मोठा उत्सव साजरा केला जातो.

विद्याधर करंदीकर

Author

Author
लेखकाबद्दल
sachingadkari (29578 लेख)

This is editor1

सर्व लेख पहा →