(User Level: User is not logged in.)

मराठी नाटक

निवडलेली मराठी नाटके

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉक्टर तुम्हीसुद्धा

    डॉक्टर तुम्हीसुद्धा

    लेखक : प्रो. अभिजित दळवी. दिग्दर्शक : चंद्रकांत कुलकर्णी.
    संगीत : अशोक पत्की. कलाकार: डॉ. गिरीश ओक, प्रतीक्षा लोणकर, समीर पाटील, प्रतिमा जोशी, संजय कुलकर्णी, आनंद अभ्यंकर, मोहन साटम, सुजाता देशमुख, नेहा भोर, सादिक चितळकर,
    व्हिडिओ दिग्दर्शक : मंगेश कदम. संपादक : अभय आठवणकर.

    Running Time 2:15:22

      April 13, 2026


  • मित्र

    मित्र

    लेखक : डॉ.शिरीष आठवले. दिग्दर्शक : विजय केंकरे.
    संगीत : अशोक पत्की.
    कलाकार: डॉ.श्रीराम लागू, फयाज, राजन पाटील, धनंजय गोळे, प्रेमचंद वाघमारे, शुभा गोडबोले.

    Running Time 2:06:40

      April 13, 2026


  • बॅरिस्टर

    बॅरिस्टर

    नाट्यसृष्टीतील रसिकांच्या मनावर गारुड केलेल्या नाटकांपैकी एक नाटक.

      August 12, 2021


  • संगीत मानापमान

    विनय लाड दिग्दर्शित संगीत नाटक. कलाकार : प्रसाद सावरकर, चारुदत्त आफळे, रमेश चंद्र, दिलीप ठाकूर

    3:23:08

      June 20, 2026


  • सखाराम बाईंडर Video Not Embeded

    सखाराम बाईंडर Video Not Embeded

    आश्रय देण्याच्या बदल्यात, सखाराम त्या स्त्रियांकडून घरकाम करून घेऊन आणि कधीकधी लैंगिक सुखाच्या बदल्यात त्यांचे शोषण करतो. नाटकाची सुरुवात सातवी स्त्री लक्ष्मी हिच्यापासून होते, जी स्वभावाने नम्र आणि भित्री आहे. काही दिवस तिचे शोषण केल्यानंतर, सखाराम तिला हाकलून देतो आणि पुढची स्त्री चंपा हिला आणतो, जी उच्छृंखल आणि हट्टी आहे. काही दिवसांनी लक्ष्मी परत आल्यावर गोष्टी अधिक गुंतागुंतीच्या होतात. यानंतर एकामागोमाग एक अनपेक्षित घटना घडतात, ज्यांचा शेवट नाट्यमय होतो.

      June 14, 2021


  • स्वातंत्र्याची सिहगर्जना

    स्वातंत्र्याची सिहगर्जना

    जनार्दन चोदनकर लिखित मराठी नाटक

    2:03:23 AM

      April 20, 2026


  • चल काहीतरीच काय

    चल काहीतरीच काय

    प्रशांत दामले आणि प्रदीप पटवर्धन यांच्या अभिनयाने बहरलेले कॉमेडी नाटक

    2:19:08 AM

      April 20, 2026


  • खरं सांगायचे तर

    खरं सांगायचे तर

    उदय नारकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित मराठी नाटक

    2:29:16 AM

      April 20, 2026


  • मस्त बिनधास्त

    मस्त बिनधास्त

    Mast Bindhast ( मस्त बिनधास्त ) Marathi One Act Play ( एकांकिका ) By Chetana College

    39:16:00.000

      April 20, 2026


  • संगीत मृच्छकटिक

    संगीत मृच्छकटिक

    कलाकार : मोहन जोशी, अरविंद पिळगावकर, जयंत सावरकर, विनायक प्रभुघाट, कल्याणी पोतदार.
    लेखक: के. गोविंद बल्लाळ देवल.

    Running Time 2:21:36

      April 13, 2026