महाराष्ट्रातील विविध शहरांमधील तसेच भारतातील आणि जगातीलही स्थळांबद्दल माहिती.
व्हानुआतू हा ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक छोटा द्वीप-देश आहे. व्हानुआतू ऑस्ट्रेलियाच्या १,७५० किमी पूर्वेस दक्षिण प्रशांत महासागरामधील अनेक लहान बेटांवर वसला आहे.
March 10, 2019
मनमाड-काचीगुडा लोहमार्गावरील परभणी हे महत्त्वाचे स्थानक असून १८९९-१९०० या काळात हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला.
June 23, 2015
महाराष्ट्राच्या कोंकण किनारपट्टीत नैऋत्येला रत्नागिरी जिल्हा आहे. या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा आहे. रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
June 23, 2015
कोझीकोडे हा पूर्वी मलबारमधील महत्त्वाचा प्रदेश होता. येथून वास्को-द-गामा पूर्वेकडील मसाल्यांच्या शोधात उतरला होता. शांत किनारे, हिरवीगार खेडी, ऐतिहासिक ठिकाणे यांमुळे हा परिसर पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. येथील समुद्रकिनार्याजवळील लाईट हाउस शेजारी १०० वर्षीपूर्वीचे समुद्रात वाकलेले दोन खांब आहेत.
समृध्द लोहखनिजासाठी भारत जगातील एक अग्रेसर राष्ट्र म्हणून ओळखले जाते. केरळातील कोझीकोडे हे पर्यटन क्षेत्राबरोबरच लोहसाठ्यासाठीही प्रसिध्द आहे.
February 7, 2017
देशाच्या स्वातंत्रपुर्वीचे ९ ते ११ मे १९३० असे तीन दिवस सोलापूरने स्वातंत्र्य उपभोगले. या स्वातंत्र्याची घोषणा करणार्या मल्ला धनशेट्टी, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा यांना ब्रिटिशांनी जानेवारी १९३१ मध्ये फासावर लटकवले.
December 6, 2016
आशिया खंडातील हिमालय, उत्तर अमेरिकेतील रॉकी, युरोप खंडातील आल्प्स हे पर्वत वली पर्वत म्हणून ओळखले जातात.
September 1, 2023
अहमदनगर जिल्ह्यात प्रामुख्याने मराठा व माळी समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. नगरमध्ये मुस्लीम, पारशी, बौद्ध, ख्रिश्र्चन व मारवाडी लोकांची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळेच नगरला भारताचे जेरूसलेम व छोटा मारवाडही म्हटले जाते.
June 22, 2015
हिमसागर एक्स्प्रेस ही देशातील सर्वाधिक लांब अंतर कापणारी रेल्वे आहे. कन्याकुमारी ते जम्मू-तावी असा ३७५१ किलोमीटरचा प्रवास ही रेल्वे करते.
December 17, 2016
छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, पु.ल. देशपांडे, प्रल्हाद केशव अत्रे, शरद पवार, पद्मश्री- डी.जी.केळकर, पं.भीमसेन जोशी, पद्मश्री डॉ. अप्पासाहेब पवार.
June 23, 2015
हजिरा-धुळे-कोलकता, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि हैद्राबाद-दिल्ली, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ हे दोन राष्ट्रीय महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. तसेच मुंबई-कोलकत्ता व चेन्नई-दिल्ली हे दोन महत्त्वाचे लोहमार्ग जिल्ह्यातून जातात.
June 26, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti