कॅन्टन फेअर हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी ट्रेड फेअर

कॅन्टन फेअर हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी ट्रेड फेअर मानले जाते. सुरेंद्र कुलकर्णी ह्यांच्या बरोबरच्या ह्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅन्टन फेअर बद्दल अगदी सखोल माहिती – तारखा, कसे जायचे, काय बघायचे, व्हिसा प्रोसेस इत्यादी.



कॅन्टन फेअर हे जगातील सर्वात मोठे आणि प्रभावी ट्रेड फेअर मानले जाते. सुरेंद्र कुलकर्णी ह्यांच्या बरोबरच्या ह्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहोत कॅन्टन फेअर बद्दल अगदी सखोल माहिती – तारखा, कसे जायचे, काय बघायचे, व्हिसा प्रोसेस इत्यादी. प्रत्येक व्यावसायिकाने एकदा तरी इथे भेट द्यावी असे हे कॅन्टन फेर. आमच्या चॅनेल ला सबस्क्राईब करायला विसरू नका